13 january weather report

Weather Update: मुंबईकरांना उकाडा सतावणार; दिल्लीत मात्र धुकं वाढणार, पाहा कसं असेल हवामान

13 January 2023 Weather Update: मुंबईमध्ये नागरिकांना पूर्णपणे थंडीचा अनुभव घेता आलेला नाही. जानेवारी सुरु झाल्यापासून थंडी अचानक गायब झाल्यासारखी दिसून आली. याउलट मुंबईकरांना दुपारच्या वेळेस उकाड्याचा सामना करावा लागतोय

Jan 13, 2024, 08:39 AM IST