140 percent premium

दिवाळीनंतर दिवाळी! Tata Technologies च्या IPO ने गुंतवणूकदार मालामाल; Profit चा आकडा पाहाच

Tata Technologies IPO Listing: सोशल मीडियावरही या आयपीओची चांगलीच चर्चा दिसून आली. या आयपीओची विक्रमी लिस्टींग झाल्यानंतर आता हे शेअर्स ठेवावेत की विकावे असा प्रश्न काही गुंतवणूकदारांना पडला आहे.

Nov 30, 2023, 12:54 PM IST