15 lakh

SBI Sukanya Samriddhi Yojana : तुम्हालाही मुलगी असेल तर एसबीआय देईल 15 लाख रुपये, फक्त...

SBI Sukanya Samriddhi Yojana : केंद्र सरकारशिवाय सरकारी बँकांकडून अनेक प्रकारच्या सुविधा पुरवल्या जातात. आज आम्ही तुम्हाला अशा एका योजनेबद्दल सांगणार आहे ज्यामध्ये तुमच्या मुलीला तब्बल 15 लाख रुपये मिळतील. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) मुलींसाठी ही खास योजना सुरु केली आहे. जाणून घेऊयात कशाप्रकारे मिळवता येते ही सुविधा...

Jan 19, 2023, 04:40 PM IST

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून तब्बल 15 लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

PM Kisan FPO Yojana  : देशभरातील शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय किंवा जोडधंदा सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे.

Jan 4, 2022, 10:41 AM IST

बँकेवरचा सर्वात मोठा दरोडा हाणून पाडणाऱ्या सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस

अॅक्सिस बँकेवर पडलेला देशातील सर्वात मोठा दरोडा अयशस्वी केल्यामुळे सुरक्षा रक्षकावर पैशांचा पाऊस झाला आहे.

Feb 8, 2018, 12:22 PM IST

लोन मिळवा ‘एटीएम’मधून

  बँकांच्या ‘एटीएम’मधून आता १५ लाख रुपयांपर्यंतचे पर्सनल लोन उपलब्ध करून देण्याची संकल्पना देशातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने अमलात आणली आहे. बँकेच्या पगारदार खातेदारांना प्रत्यक्ष शाखेत न येताच, या तात्काळ कर्जसुविधेचा लाभ मिळेल, असे बँकेने स्पष्ट केले आहे.

Jul 21, 2017, 08:19 PM IST