15 टक्के फी कपातीचा शासनआदेश जारी, पण पालकांना दिलासा मिळणार का?
15 टक्के फी कपातीच्या अध्यादेशाला 'शिक्षणसम्राट' मंत्र्यांचा विरोध असल्याने अखेर शिक्षण विभागाला जीआर काढावा लागला
Aug 12, 2021, 07:53 PM ISTमोठी बातमी! 15 टक्के फी कपातीचा अध्यादेश रखडला, 'शिक्षणसम्राट' मंत्र्यांचा अध्यादेशाला खो?
खासगी शाळांच्या फीमध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता
Aug 11, 2021, 07:46 PM IST