151 gm of liquid

Kolkata Doctor Case : सामुहिक बलात्कारानंतर कोलकाता प्रकरणात सगळ्यात विभत्स खुलासा, वडिलांनीच सांगितले...

कोलकाता आरजी कर मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरसोबत झालेल्या दुष्कर्माचे पडसाद देशभर उमटत आहेत. या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. निर्भया हत्याकांडापेक्षा भयानक हे कृत्य. 

Aug 15, 2024, 01:45 PM IST

हा रेप नाही तर गँगरेप! कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Kolkata News : कोलकाता डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. मृत महिला डॉक्टरच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला असून एकच खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरवर गँगरेप झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Aug 14, 2024, 07:08 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x