15th august special

Independence Day 2023 : 1947 मध्ये देश स्वतंत्र होऊनही भारतामध्ये समाविष्ट नव्हते 'हे' भाग

Independence Day 2023 : ब्रिटीशांच्या तावडीतून मुक्त झालेला भारत सध्याच्या भारतापेक्षा वेगळा होता. त्यावेळी देशातील बरेच महत्त्वाचे भाग स्वतंत्र भारताचा भाग नव्हते. जाणून घेऊया 1947 नंतर भारतातील कोणत्या राज्यांना स्वातंत्र्य मिळालं.

Aug 14, 2023, 06:02 PM IST