16 psyche gold planet

सोन्याने भरलेला ग्रह, किंमत 700,000,000,000,000,000,000! सर्व सोनं पृथ्वीवर आणणार कसं?

16Psyche Gold Planet :  अवकाशातला एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांचं नशीब बदलवून टाकणार आहे. सोन्यासारखे मौल्यवान धातू असलेल्या या ग्रहामुळं पृथ्वीवरील प्रत्येक माणूस अब्जाधिश बनणार आहे. 

Mar 4, 2024, 08:49 PM IST

किंमत 700,000,000,000,000,000,000... NASA चे यान सोन्यानं बनलेल्या ग्रहाकडे झेपावले; आता थेट 2029 मध्ये...

700,000,000,000,000,000,000 आकडा मोजातानाही बोबडी वळतेय ना? संशोधकांना अवकाशात एक असा ग्रह सापडला आहे जिथे पृथ्वीपेक्षा जास्त सोनं आहे.  

Oct 14, 2023, 06:20 PM IST

सोन्यानं बनलेल्या 'या' ग्रहावर सर्वात आधी जाणार NASA, तारीख ठरली!

अवकाशातला एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांचं नशीब बदलवून टाकणार आहे. सोन्यासारखे मौल्यवान धातू असलेल्या या ग्रहामुळं पृथ्वीवरील प्रत्येक माणूस अब्जाधिश बनणार आहे. नासा या ग्रहावर आंतराळयान पाठवणार आहे. 

Sep 29, 2023, 09:22 PM IST