Gold Planet : 'या' ग्रहावरचं सर्व सोनं पृथ्वीवर आणलं तर प्रत्येकच्या वाट्याला 10 हजार कोटी येतील; 2026 ला NASA चे यान पोहचणार

संशोधकांना ब्रम्हांडात सोन्याने भरलेला ग्रह सापडला आहे. या ग्रहावरील सोनं पृथ्वीवर आणलं तर पृथ्वीवरील प्रत्येक माणूस करोडपती होईल. जाणून घेऊया ग्रहाविषयी.  

Gold Planet : 'या' ग्रहावरचं सर्व सोनं पृथ्वीवर आणलं तर  प्रत्येकच्या वाट्याला 10 हजार कोटी येतील; 2026 ला NASA चे यान पोहचणार

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

Read More