1992 photo of savita

Girl Found to Photographer: 32 वर्षांनी फोटोग्राफरला मिळाली आपली चिमुरडी मॉडेल! वाचा ही रंजक गोष्ट...

Girl on Pole Photo : दुनिया गोल आहे ते म्हणतात (Interesting Story of Girl Model) हे काही खोटं नाही. आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो आणि मग तीच व्यक्ती आपल्याला कधी पुन्हा परत भेटले, केव्हा भेटले आणि कुणामार्फेत भेटले याचा काही नेम नाही. अशाचा एका फोटोग्राफरला (Photographer) त्याची मॉडेल गवसली तीही तब्बल 32 वर्षांनंतर, जाणून घ्या तिची रंजक गोष्ट! 

Mar 18, 2023, 09:12 PM IST