close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

2 death

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बस उलटली, 2 महिला ठार तर 7 जण जखमी

जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्‍यांना एमजीएम रूग्‍णालयात हलवण्‍यात आले आहे.

Jun 13, 2019, 06:20 PM IST

मनमाडमध्ये थंडीनं गारठून दोन जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात थंडीनं पाच जणांचा बळी

Feb 11, 2019, 12:29 PM IST

ओव्हरटेकच्या नादात 'शिवशाही' उलटली, २ ठार

ओव्हरटेकच्या नादात 'शिवशाही' उलटली, २ ठार

May 30, 2018, 07:26 PM IST

शिवशाही बसला अपघात, 2 ठार तर 18 प्रवासी जखमी

शिवशाही बसला अपघात

May 30, 2018, 06:58 PM IST

पिंपरी चिंचवड | शिवनेरी बसच्या डिक्कीनं घेतले २ बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 09:21 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात; २ ठार

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातामुळे मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

May 3, 2013, 10:40 AM IST

लोकलची गर्दी जीवावर.. पडून ३ ठार, १५ जखमी

लोकलमधल्या गर्दीनं दोघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. २ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे.

Apr 19, 2012, 05:19 PM IST