20 lakh rupees note garland

Viral Video : अबब! 20 लाखांचा हार घालून नवरदेव चढला छतावर, हाराची लांबी पाहून डोक्याला माराल हात

Wedding Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या एका नवरदेवाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा नवरदेवाने तब्बल 20 लाखांचा हार घातला असून त्याची अवस्था पाहून तुम्ही पण डोक्याला हात मारून घ्याल. 

Nov 21, 2023, 07:31 PM IST