कोरोनाने पुन्हा वाढवलं टेन्शन; पॉझिटीव्हिटी रेट 20 टक्क्यांवर जाऊन पोहोचला
एक्टिव्ह रुग्णांची संख्या 6867 झाली. तर गेल्या 24 तासांत 1566 रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे.
Aug 17, 2022, 06:24 AM ISTमुंबईकरांनो सावधान! कोरोना पॉझिटिव्ह दर 20 टक्क्यांवर
मुंबईत कोरोना पॉझिटिव्ह दर 20 टक्क्यांवर पोहोचला आहे.
Jun 23, 2022, 06:31 AM ISTअदर पूनावाला यांनी या शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवला मोठा पैसा, अमिताभ बच्चन यांचीही कोट्यावधींची गुंतवणूक
बिग बी अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनीही शॉर्ट व्हिडिओ आधारित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाकाऊमध्ये गुंतवणूक केली आहे.
Dec 22, 2021, 10:28 AM ISTनवी दिल्ली : राहुल गांधींची पत्रकार परिषद
नवी दिल्ली : राहुल गांधींची पत्रकार परिषद
Mar 25, 2019, 04:35 PM ISTमुंबईवर पाणीटंचाईचं संकट आणखी गडद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2015, 05:58 PM ISTमुंबईत २० टक्के पाणी कपात
पावसानं पाठ फिरवल्यामुळं मुंबईवर पाणी कपातीचं संकट अधिक गडद झाले आहे. आता मुंबईत आज रात्रीपासून २० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. तर व्यापाऱ्यांसाठी ५० टक्के पाणीकपात लागू असणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे.
Aug 26, 2015, 03:43 PM IST