2023 calendar

Horoscope 1 January 2023: नववर्षाचा पहिला दिवस... कोणाचं भाग्य उजाळणार?

Horoscope 1 January 2023 : कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!

Dec 31, 2022, 11:46 PM IST

नववर्ष 2023 मध्ये शनि-सूर्य एकाच राशीत येणार, युतीच्या या राशींवर होईल परिणाम

Sun Saturn Transit 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा गोचर कालावधी ठरलेला आहे. कमी अधिक कालावधीमुळे कधी कधी एकाच राशीत दोनपेक्षा अधिक ग्रह येतात. नववर्ष 2023 मध्ये अशीच काहीशी युती पाहायला मिळणार आहे. सूर्य आणि शनिदेव एकाच राशीत एकत्र येणार आहेत. 

Dec 16, 2022, 05:47 PM IST

Shani Gochar : 26 महिने 3 राशींना शनिची पीडा! तुम्ही अत्यंत सावध राहा

Shani Gochar 2023 to 2025 Effect: कही राशींच्या वाट्याला शनीची पीडा असणार आहे. शनिदेवाच्या कृपेने राजासारखे जीवन मिळते, तर शनीची वाईट नजर चांगल्या आयुष्याची वाट लावते. कुंभ राशीत शनी गोचर होत असल्याने 2023 मध्ये या 3 राशीच्या लोकांवर टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.

Dec 11, 2022, 09:51 AM IST

Rahu Gochar: 2023 या वर्षात राहुची या राशींवर असेल कृपा, आर्थिक गणित सुटणार!

Rahu Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रात राहु ग्रहाला छायाग्रह संबोधलं गेलं आहे. राहु आणि केतु या दोन्ही ग्रहांकडे कोणत्याही राशीचं स्वामित्व नाही. मात्र राहु शनिसारखं आणि केतु मंगळसारखं फळ देतो, अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रातील सूत्रानुसार कुंडलीत बुध ग्रह चांगल्या स्थितीत असेल राहुचा प्रभाव कमी असतो. दुसरीकडे गुरुबळ असल्यास केतूचा प्रभाव चालत नाही. 

Dec 4, 2022, 04:51 PM IST