250 per

सोन्याचा दरात जबरदस्त घट, ६ महिन्याच्या खालच्या स्तरावर

 सोन्यात मंगळवारी जबरदस्त घट दिसून आली. सोने २५० रुपयांनी घसरून सहा महिन्याच्या खालच्या स्तरावर म्हणजे २८,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे. जागतिक स्तरावर सोन्याची मागणी कमी झाल्याने दर खाली आहे. 

Dec 6, 2016, 10:48 PM IST