26th january

15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजवंदन करण्यात काय फरक आहे?

Republic Day 2024 : भारतात दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. या दिवशी देशभरात देशभक्ती आणि उत्साहाची लाट पाहायला मिळते. पण स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणात नेमका फरक काय? असा प्रश्न कायम विचारला जातो.

Jan 25, 2024, 05:45 PM IST

भारताविरुध्द मोठा कट रचण्याच्या तयारीत पाकिस्तान, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

भारताशी मैत्रीची इच्छा व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचा (Pakistan) खरा चेहरा उघड

 

Jan 20, 2022, 06:01 PM IST

२६ जानेवारीपासून मुंबईत हॉटेल, पब, मॉल, मल्टीप्लेक्स २४ तास सुरू राहणार

२६ जानेवारीपासून मुंबई २४ तास सुरू राहणार

Jan 17, 2020, 08:00 PM IST

माथेरानची राणी उद्यापासून नेरळ-माथेरान धावणार

माथेरानची राणी अशी ओळख असणारी माथेरानची मिनी ट्रेन शुक्रवारपासून पुन्हा सुरु होणार आहे.

Jan 25, 2018, 11:12 PM IST

बँका सलग तीन दिवस राहणार बंद

बँकांचे व्यवहार करायचे असल्यास २५ जानेवारीपर्यंत करुन घ्या अन्यथा तुम्हाला पुढील तीन दिवस बँकेचे व्यवहार करता येणार नाहीत.

Jan 22, 2018, 09:23 PM IST

प्रजासत्ताक दिनाच्या परेडला युएईचे जवानही होणार सहभागी

यंदाच्या प्रजासत्ताक सोहळ्याला संयुक्त अरब अमीरात म्हणजे युएईचे सैन्य दलाचे सुप्रीम कमांडर आणि अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बीन झायेद अल नहयान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Jan 24, 2017, 09:44 PM IST

युतीसंदर्भात 26 जानेवारीला सविस्तर बोलणार - उद्धव ठाकरे

सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या युतीसंदर्भात 26 जानेवारीला सविस्तर बोलणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्तानं मुंबईमध्ये आयोजित सामना ऑडिओ बूक अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

Jan 23, 2017, 10:22 PM IST

तिरंगा फडकवण्यास मुस्लिम समाजाचा चांगला प्रतिसाद

येत्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यातल्या मदरशांवर तिरंगा फडकताना दिसणार आहे. 

Jan 14, 2016, 10:04 PM IST