3 डिसेंबर

शेतकरी संघटनांचा 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रात राज्यव्यापी एल्गार

किसान संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय

Dec 1, 2020, 03:25 PM IST

शिवसेना करणार 3 डिसेंबरला वर्षपूर्ती साजरी

राज्य सरकारचा वर्षपूर्ती सोहळा पार पडला असला तरी शिवसेना मात्र 3 डिसेंबरला आपली वर्षपूर्ती साजरी करणार आहे. सत्तेत असूनही शिवसेना विरोधी पक्षासारखी वागतेय. आणि आता शिवसेनेचा वेगळा वर्षपूर्ती सोहळा त्यामुळे सरकारमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र नांदत असले तरी संसार मात्र काही सुरळीत चालत नसल्याचंच दिसत आहे. 

Dec 2, 2015, 06:22 PM IST