एअरटेलचा 1,495 रुपयांमध्ये 30 GB 4G डेटा
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आता नवी ऑफर घेऊन आली आहे.
Sep 23, 2016, 09:49 PM ISTरिलायन्स जिओ आणि BSNLमध्ये करार, तुम्हांला काय फायदा
नवी दिल्ली : रिलायन्स जिओ आणि सरकारी क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड ( बीएसएनएल) २ जी आणि ४ जी सेवांसाठी आपल्या सर्कलमध्ये रोमिंग सामजस्य करार केला आहे. यानुसार बीएसएनलचे ग्राहक रोमिंगमध्ये रिलायन्स जिओची ४ जी सेवा वापरता येणार आहे. तर रिलायन्सचे ग्राहक फोन कॉलसाठी बीएसएनएलचे २ जी नेटवर्क वापरू शकणार आहे.
जिओ सिम खरेदी करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स, १५ मिनिटात होईल सिम अॅक्टीव्ह
रिलायन्स जिओ ४जी सेवा सुरू झाली आता काही निवडक हँडसेटवर ही सेवा ५ सप्टेंबरपासून सुरू झाली आहे.
Sep 7, 2016, 08:24 PM ISTरिलायन्स जिओला एअरटेलचं प्रत्युत्तर, 135 MBPS पर्यंतचा इंटरनेट स्पीड
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल सज्ज झालं आहे.
Sep 3, 2016, 10:14 PM ISTया स्मार्टफोन्समध्ये वापरू शकतात तुम्ही जिओ ४ जी सीम, संपूर्ण लिस्ट
रिलायन्स जिओ ४ जीच्या लॉन्चिंगनंतर बरेचसे स्मार्टफोन युजर्स कन्फ्यूज आहे की आपल्या फोनवर हे जिओचं ४ जी सीम चालणार की नाही.
Sep 2, 2016, 09:10 PM ISTएअरटेलची जबरदस्त ऑफर, 51 रुपयांमध्ये वर्षभरासाठी 3G/4G इंटरनेट
रिलायन्स जिओला धक्का देण्यासाठी एअरटेलनं इंटरनेट डेटा प्लॅनची जबरदस्त ऑफर आणली आहे.
Aug 29, 2016, 04:12 PM IST९३ रुपयांत १० जीबी ४जी डेटा
२जी, ३जीला मागे सारत सध्या ४जीचे युग सुरु झालेय. मात्र अनेकांना हा डेटापॅक परवडत नसल्याने काहीजण अद्यापही २जी आणि ३जीचा वापर करतायत. मात्र रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त ऑफर घेऊन येत आहे.
Jun 24, 2016, 01:15 PM IST90 दिवसांसाठी फुकटात 4G इंटरनेट, 4500 मिनीटांचं कॉलिंग
स्मार्टफोनवर 4G इंटरनेट वापरायला उत्सुक असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
Jun 10, 2016, 06:53 PM ISTमायक्रोमॅक्सचा धमाका, ४जी स्मार्टफोन ८ हजारांच्या आत उपलब्ध
भारतीय मायक्रोमॅक्सने कमी किमतीत ४जी स्मार्टफोन ऑनलाईनवर उपलब्ध होत आहे. आजपासून हा फोन स्नॅपडीलवर विक्री करण्यात येत आहे.
May 10, 2016, 06:39 PM ISTइंटरनेट यूझर्ससाठी रिलायन्स जिओचा धमाकेदार 'फोर जी' प्लान!
रिलायन्स जिओनं इंटरनेट डाटासाठी एक जबरदस्त प्लान सादर केलाय. आपल्या एका नव्या प्लानसहीत उपभोक्त्यांसाठी 200 रुपयांच्या सिमकार्डवर 75 जीबीचा डेटा देणार आहे.
Mar 30, 2016, 06:24 PM ISTव्हिवोनं लॉन्च केला नवा स्मार्टफोन
व्हिवोनं 9,450 रुपयांमध्ये 4G स्मार्टफोन Y31L लॉन्च केला आहे. ड्युअल सिम असलेला हा फोन पांढऱ्या आणि काळ्या रंगामध्ये उपलब्ध होणार आहे.
Mar 25, 2016, 08:49 PM ISTएअरटेलच्या यूझर्ससाठी खुशखबर
भारतातील प्रमुख दूरसंचार कंपनी एअरटेलने ४जी मोबाईल ब्रॉडबँडवर १३५ मेगाबाईट्स एमबीपीएसपर्यत वेगाने सेवा देण्यास सुरुवात केलीये.
Feb 22, 2016, 08:21 AM ISTअवघ्या ९९ रुपयांत १ जीबी 4जी इंटरनेट डेटा
रिलायन्स जिओने सर्वात स्वस्त ४जी इंटरनेट डेटा प्लान ग्राहकांसाठी आणलेत. २८ डिसेंबरपासून ही ४जी सर्व्हिस सुरु होणार असून एअरटेल आणि वोडाफोनपेक्षा ६० टक्क्याहून अधिक स्वस्त असे इंटरनेट डेटा प्लान या कंपनीने आणलेत.
Dec 18, 2015, 04:04 PM ISTकेवळ ६,५९९ रुपयांत माइक्रोमॅक्सचा फोर जी स्मार्टफोन बाजारात!
भारतीय मोबाईल हॅन्डसेट निर्माता कंपनी 'माइक्रोमॅक्स'नं आज आपला पहिला वहिला फोर जी स्मार्टफोन लॉन्च केलाय. 'कॅनव्हास एक्सप्रेस ४ जी' असं या स्मार्टफोनचं नाव आहे.
Nov 18, 2015, 10:50 PM ISTमोफत 4जी वायफाय देणारी देशातील पहिली नगरपालिका
फोरजी वायफाय सेवा देणारी ‘इस्लामपूर’ ही देशातील पहिली नगरपालिका झाली आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण करण्यात आल आहे. अभिनेत्री सई ताम्हणकरची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती.
Sep 9, 2015, 12:44 PM IST