कर्नाटकात काँग्रेस विजयी झाली तर हे 5 फायदे आणि पराभूत झाली तर 5 तोटे
पाहा कसं असेल काँग्रेसचं पुढचं भवितव्य
May 12, 2018, 08:52 PM ISTकर्नाटकात भाजप जिंकली तर हे 5 फायदे आणि हारली तर 5 हे तोटे
भाजपसाठी 5 फायदे आणि 5 तोटे
May 12, 2018, 08:31 PM ISTसफरचंद खाण्याचे 5 फायदे
मुंबई - आरोग्यपूर्ण जीवनशैली प्रत्येकाला हवी असते त्यासाठी रोज एक सफरचंद खायला सुरूवात करा.
लठ्ठपणासंबधीत आजार दूर करण्यासाठी सफरचंदातील तत्व फायदेशीर ठरतात. आरोग्य आणि सौंदर्य यांचे वर्धनसाठी सफरचंदात महत्त्वपुर्ण क्षार असतात. नियमित रोज एक तरी सफरचंद खावे.
Aug 24, 2016, 10:49 AM ISTपावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे 5 फायदे
पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याची मजा काही औरच असते. वरुन पडणारा पाऊस, हवेत गारवा आणि हातात गरम गरम लिंबू आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस. कल्पना केली तरी तोंडाला पाणी सूटलं ना ? पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की पावसाळ्यात मक्याचं कणीस खाण्याचे आरोग्यासाठी फायदे देखील आहेत.
Jul 6, 2016, 04:52 PM IST