Bank News | बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, इथून पुढं सुट्ट्या...
Bank News Possibility for 5 days week for Banks
Aug 8, 2023, 09:45 AM ISTनोकरदार वर्गासाठी या ठिकाणी साडेचार दिवसांचा आठवडा
नोकरदार वर्गासाठी प्रत्येक देशात काही नियम ठरवून दिलेले आहेत. कामाची पद्धत, कामाचे तास यांचं नियोजन केलं जातं.
Dec 7, 2021, 11:00 PM ISTआता मुंबई महानगरपालिकेतही पाच दिवसांचा आठवडा
या दोन सुट्ट्यांसाठी कामाचे वाढवलेले तास वादाचे कारण ठरण्याची शक्यता आहे.
Mar 5, 2020, 07:45 AM ISTशाळांनाही शनिवारी सुटी देण्याची संघटनांची मागणी
राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार सुटी असणार आहे. म्हणजे कामाचे दिवस हे सोमवार ते शुक्रवार असणार आहेत.
Feb 12, 2020, 08:06 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्षा संपली, आठवड्याला २ सुट्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 26, 2017, 03:29 PM ISTराज्यातील शाळांमध्ये पाच दिवसांचा आठवडा?
राज्यातल्या सर्व शाळांमध्ये आता पाच दिवसांचा आठवडा लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्याकडे तसा प्रस्ताव शिक्षण खात्यानं पाठवलाय.
May 22, 2017, 08:22 PM ISTशाळा आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा?
राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची माहिती पुढे आलीय. राज्य सरकारी कर्मचा-यांना पाच दिवसांचा आठवडा करण्याबाबत सरकार अनुकूल असल्याचं याआधीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधीमंडळात स्पष्ट केलंय.
Apr 27, 2017, 08:43 AM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा?
सरकारी कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा?
Sep 1, 2015, 10:29 AM ISTशासकीय कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा आठवडा शक्य?
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांच्या आठवड्याच्या मागणीबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यताय.
Feb 3, 2014, 05:02 PM IST