Multibagger Stock | या 5 शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला छप्परफाड पैसा
दिग्गज गुंतवणूकदारांच्या मते, स्टॉक खरेदी करणे म्हणजे व्यवसायात गुंतवणूक करणे. त्यामुळे चांगल्या नफ्यासाठी मजबूत फंडामेंटल असलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
Nov 30, 2021, 02:10 PM ISTछप्परफाड कमाई | फक्त 10 हजाराचे झाले 10 लाख; या 5 शेअर्समध्ये गुंतवणारे मालामाल
शेअर बाजारात अनेक जण श्रीमंत होण्याच्या आशेने पैसा गुंतवत असतात. त्यांचा विचार हा असतो की, कमी वेळात दमदार कमाई करावी. बाजारात असे काही शेअर आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांची ही इच्छा पूर्ण केली आहे.
Sep 16, 2021, 08:23 AM IST