किडनी खराब होण्याआधी देतात हे 5 संकेत, कधीच दुर्लक्ष करु नका
किडनी हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग. नको असलेले घटक वेगळे करण्याचं काम किडनी करत असते. कोणत्याही कारणाने किडनीमध्ये अडथळा निर्माण झाला किंवा तो बिघडला तर त्यामुळे रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. जेव्हा जेव्हा मूत्रपिंडाचा त्रास होतो तेव्हा शरीर आधीच काही संकेत देऊ लागते. ती लक्षणे वेळीच ओळखून उपचार सुरू केले पाहिजेत. चला जाणून घेऊया ती लक्षणे कोणती आहेत.
Nov 12, 2022, 11:08 PM IST