5 years baby

५ वर्षाचा मुलगा होतोय सोशल मीडियावर व्हायरल

५ वर्षाचा ओमरान दाकनिश सीरियामध्ये सुरु असलेल्या संघर्षांचा शिकार झाला आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर गुरुवारपासून व्हायरल झाला आहे. संपूर्ण जग आणि यूएन देखील या घटनेपासून आर्श्चयचकीत झाला. अलेप्पो या शहाजवळ हवाई हल्ल्यात तो जखमी झाला.

Aug 19, 2016, 10:30 AM IST