50 cr

मराठवाड्यावर घोषणांची बरसात... 50 हजार कोटींची मदत जाहीर

आधी दुष्काळ... मग पाऊस... मग पूर आणि आता घोषणांचा महापूर... हे चित्र आहे मराठवाड्यातलं. तब्बल 8 वर्षांनी औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत तब्बल 50 हजार कोटी रुपयांच्या मदतीची बरसात करण्यात आलीय... त्याच वेळी विविध मागण्यांसाठी निघालेल्या अनेक लहानमोठ्या मोर्चांचाही शहरात दणका उडाला.

Oct 4, 2016, 11:01 PM IST