500 नोट

Currency Notes: तुमच्याकडे आहे का 500 ची नोट? RBI सांगतंय आता तिचं करायचं तरी काय

Currency Note Latest News: नोटबंदीच्या (demonetisation) निर्णयानंतर केंद्र सरकारनं देशातील चलनाशी संबंधित काही असेही निर्णय घेतले त्यातच आणखी एक माहिती नुकतीच समोर आली आहे. 

Dec 6, 2022, 02:33 PM IST

बिल गेट्स यांनी केलं मोदींच्या 'त्या' निर्णयाचं स्वागत

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स यांनी मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. बिल गेट्स यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारच्या या निर्णयाने देशातील शॅडो इकोनॉमीला संपवण्यास मदत होईल आणि कॅशलेस इकोनॉमी वाढण्यास मदत होईल. नीती आयोगाने आयोजित केलेल्या ट्रांसफॉर्मिंग इंडियाच्या लेक्टरच्या दुसऱ्या सीरीजमध्ये बिल गेट्स यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर आपली मत मांडली.

Nov 17, 2016, 04:31 PM IST

मोदींच्या 'त्या' निर्णयावर काय म्हणतायंत या तरुणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळ्या पैशावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यावर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया 

Nov 11, 2016, 04:15 PM IST

24 तासात पाकिस्तानला 2 मोठे झटके

गेल्या 24 तासात जगाच्या इतिहासात दोन मोठ्या ऐतिहासिक घटना घडल्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असा बॉम्ब टाकला की पाकिस्तानसह काळा पैशा असणाऱ्या अनेकांना धक्का बसला. तर दुसरीकडे अमेरिकेने त्यांचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. जगातील या दोन मोठ्या घटनांमुळे पाकिस्तानच्या चिंता वाढल्या आहेत.

Nov 10, 2016, 04:15 PM IST