503020

Saving Formula 50/30/20 Rule: शंभर रुपयांची नोट आहे? आता तुम्ही करोडपती झालाच म्हणून समजा

Saving Formula 50/30/20 Rule: सध्याच्या महागाईच्या जगात आपल्याला बचत (Saving) करणंही तितकंच महत्ताचं झालं आहे. त्यातनही तुम्ही 50/30/20 प्रमाणे पैसे सेव्ह (Saving Formula) करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की या फॉर्म्यूलाच्या वापर करून तुम्ही खर्च आणि बचतीचा (Saving Benefits) फायदा करत करोडपती कसे व्हाल?

Mar 8, 2023, 12:01 PM IST