5g technology

5G चे सामर्थ्य! पूजारा टेलिकॉमचे पनवेल बेस पार्टनर म्हणून शंकर हजारे यांची नितिमत्तेवर आधारित वाटचाल

इंटरनेटच्या युगात 5G तंत्रज्ञानाने क्रांती केली आहे.  भारतातील 5G स्मार्टफोनच्या विक्रीतील वाटा अलीकडे 50% च्या पुढे गेला आहे. 5G तंत्रज्ञानाचा वापर करत पनवेलमधील पूजारा टेलिकॉमचे भागीदार शंकर हजारे यांनी त्यांच्या व्यवसाय नव्या उंचीवर नेला आहे.  

Jul 7, 2023, 08:53 PM IST

5G in India : आजपासून इंटरनेटचा वेग वाढणार, असा असेल 5G स्पीड

5G Internet Service : देशात 5G चे युग आवतरणार आहे. आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबरपासून देशात मोबाईलधारक 5G चं धुमशान अनुभवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये (Indian Mobile Congress) 5G सेवेचे उद्धघाटन करणार आहेत. IMC चे आयोजन 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान दिल्लीत होत आहे.   

Oct 1, 2022, 09:01 AM IST

5G ठरतंय धोकादायक! विमानांचे इंजिन आणि ब्रेक होताहेत फेल; एअर इंडियाची उड्डाणं रद्द

 5 जी सेवेमुळे निर्माण होणाऱ्या वेगळ्याच अडचणीचा सामना सध्या भारत, अमेरिका आणि जपान आदी देशांना करावा लागत आहे.

Jan 20, 2022, 01:29 PM IST

5 जी टेक्नोलॉजीच्या विरुद्ध या अभिनेत्रीची कोर्टात याचिका, 2 जून रोजी सुनावणी

मुंबई हायकोर्टात यावर 2 जून रोजी सुनावणी होणार आहे.

May 31, 2021, 04:54 PM IST

5 जी तंत्रज्ञानाचा कोरोना प्रसारावर काय परिणाम ? दूरसंचार विभागाचे काय म्हटलं ?

कोरोना प्रसार हा  5 जी तंत्रज्ञानाची चाचणी केल्याचा परिणाम असल्याचा दावा

May 11, 2021, 11:12 AM IST

5G Technology | आयुष्य होणार सुपरफास्ट; अल्ट्रा व्हिडिओ कॉलिंगही शक्य

दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते भारतात पुढील 3 महिन्यात 5G तंत्रज्ञान येऊ शकते

Mar 10, 2021, 03:50 PM IST