7 hockey players

हॉकी टीममधील ७ खेळाडूंचे वडील आहेत ड्रायव्हर

जगात एक गोष्ट अनेकदा लक्षात आली आहे की जर तुम्ही कोणतीही गोष्ट मनापासून करण्याची तयारी दाखवता तर तुम्ही ती करुन दाखवताच. अनेक जण कठीण अशा परिस्थितीतूनही मोठं यश मिळवतात. अशीच काही गोष्ट आहे भारतीय ज्यूनिअर हॉकी संघाच्या ७ खेळाडूंची.

Dec 18, 2016, 06:02 PM IST