सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; 'ही' आहेत ५ कारणं
गेल्या ३ महिन्यांत सोन्याचा दर (Gold Price) प्रति १० ग्रॅमसाठी जवळपास ४,५०० रुपयांनी वाढला आहे.
Feb 22, 2020, 01:21 PM ISTउभं राहून पाणी पिता मग 'या' 7 गोष्टी जरूर वाचा
अनेकदा आपण आई किंवा आजीकडून ओरडा खाल्या असतील आणि त्याचं कारण एकच ते म्हणजे 'पाणी उभं राहून पिऊ नका'.... पाणी उभं राहून प्यावं की बसून प्यावं याबाबत अद्याप लोकांमध्ये संभ्रम आहे. नेमकं आरोग्यासाठी चांगल काय हा मुद्दा महत्वाचा आहे. उभं राहून पाणी पिणे आरोग्यासाठी कायम धोकादायक असतं. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण 12 ते 15 तास घराबाहेर असतो. अशावेळी पाणी कुठे बसून प्यायचे हा प्रश्न असतो? त्यामुळे पाणी उभ्याने प्यायचीच सवय लागते.आणि ती शरीरासाठी घातक असते.
Mar 22, 2018, 12:57 PM IST