7 wonders

ताजमहलमधील दिवे रात्रीचे बंद का ठेवले जातात? कारण खूपच महत्वाचं

जगातील 7 आश्चर्यांमध्ये असलेला ताजमहल आपल्या सौंदर्यासाठी ओळखला जातो. ताजमहलसंदर्भात अनेक रहस्यमयी गोष्टी आहेत. पण यासंदर्भातील एक फॅक्ट जाणून घेऊया.पर्यटकांसाठी ताजमहल पाहण्याची वेळ सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 6.30 पर्यंत आहे. यानंतर येथे प्रवेश मिळत नाही. पण रात्रीच्या वेळेस इथले सर्व दिवे बंद केले जातात आणि अंधार केला जातो, हे तुम्हाला माहिती आहे का?कीटक हे ताजमहलमधील लाईट बंद ठेवण्यामागचे महत्वाचे कारण आहे.

Nov 11, 2024, 03:24 PM IST

'ताजमहल'चं अस्तित्व धोक्यात !

जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य असलेला आणि भारताचा मानबिंदू असलेला 'ताजमहाल' धोक्यात आला आहे. ताजमहालाचा एक मनोरा गेल्या काही वर्षांमध्ये झुकत असल्याचं प्रतिज्ञापत्र पुरातत्व विभागानं सुप्रीम कोर्टात सादर केलं आहे.

Jan 28, 2012, 12:20 AM IST