7 गोष्टी सांगतील तुम्ही मोबाईल अॅडिक्ट आहेत का
मनुष्य आज मोठ्या प्रमाणात तांत्रिक गोष्टींच्या आहारी गेला आहे. त्यामुळे तो नव्या आजारांना आमंत्रण देत आहे. मोबाईल फोन, सोशल मीडिया आणि संगणकाच्या अतिरेकी वापरामुळे कान, डोळे, पाठ आणि मेंदूच्या समस्यांबरोबरच काही मानसिक समस्याही निर्माण होत आहेत. तर मग तुम्ही ही तपासून पाहा तुम्ही मोबाईल अॅडिक्ट तर नाहीत ना ?
Mar 13, 2016, 10:15 AM ISTभारतातल्या या 7 गोष्टी ऐकून तुम्ही पण व्हाल हैराण
विविधतेनं नटलेल्या आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे
Feb 14, 2016, 04:37 PM IST