7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांची 1 मार्चलाच दिवाळी; पाहा कोणाला कितपत फायदा होणार
7th Pay Commission Latest News : इथे अनेक कंपन्यांमध्ये सध्या Appraisals प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर, काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वार्षिक पगारवाढ लागू केली आहे. सरकारी खातं इथं बरंच पुढे गेलं आहे....
Feb 28, 2023, 04:06 PM IST7th Pay Commission: या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; DAचे नोटिफिकेशन जारी, पाहा कधी मिळणार डीएचे पैसे?
DA hike Notification: सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयामुळे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने मार्चमध्ये 3% महागाई भत्त्यात वाढ केली होती.
Oct 5, 2022, 01:14 PM IST7th Pay commission | आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कधी वाढणार? पगारात इतकी वाढ अपक्षित
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डीएमध्ये वाढ झाल्यामुळे एचआरएमध्येही सुधारणा होणार आहे. सध्या ते 27 टक्के दराने दिले जात आहे.
Dec 13, 2021, 04:52 PM IST