9 suspects arrested

दिव्याजवळ रुळावर रॉड ठेवल्याप्रकरणी ९ संशयित ताब्यात

दिवा रेल्वे स्टेशनजवळ रुळावर रॉड ठेवणं हे दहशतवादी कृत्य असल्याचा संशय एटीएसनं व्यक्त केला आहे. याप्रकरणी 9 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळं त्या दिशेनंच आता तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे.

Jan 27, 2017, 09:48 AM IST