aadhar

आधार कार्ड सक्ती सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाचे हे निरीक्षण

खासगी आयुष्यचा हक्क अनिर्बंध हक्क असू शकत नाही. आणि त्यावर निर्बंध घालण्याचे हक्क सरकारला आहेत, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. आधार कार्ड सक्तीविरोधात न्यायालयाने हे निरीक्षण नोंदलेय.

Jul 20, 2017, 06:25 PM IST

नवीन बँक खातं आणि ५० हजारांच्या व्यवहारासाठी 'आधार' बंधनकारक

नवीन बँक खातं उघडण्यासाठी आणि बँकांमध्ये ५० हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्तचे व्यवहार करण्यासाठी आधार कार्ड नंबर बंधनकारक करण्यात आला आहे. 

Jun 16, 2017, 06:04 PM IST

गुड न्यूज: आता पीएफ काढता येणार ऑनलाइन!

कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) आपल्या ६ कोटी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिलीय. आता पीएफचे पैसे ऑनलाइन काढता येणार आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये ही सुविधा पीएफ सुरू करणार आहे.

Jul 23, 2015, 01:52 PM IST

वोटर आयडी कार्ड 'आधार' शी जोडणार निवडणूक आयोग

मतदान ओळखपत्राला 'आधारकार्डाशी' जोडण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करीत असल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. यामुळे मतदाराचे दोन्ही पद्धतीने विश्वनीय सत्यापन निश्चित करता येणार आहे. त्यामुळे बोगस मतदारांची समस्या संपू शकते.

Feb 27, 2015, 06:51 PM IST

सिमकार्ड विकत घेताना आता आधार क्रमांक गरजेचा!

लवकरच मोबाईल सिम कार्ड खरेदी करताना तुम्हाला तुमच्या आधार कार्डाचा नंबर द्यावा लागू शकतो. कारण, केंद्र सरकार सध्या मोबाईल सिम कनेक्शनला आधार क्रमांकाला जोडण्याच्या विचारात आहे. 

Oct 29, 2014, 08:20 AM IST

एकाच पत्त्यावरील दोन गॅस कनेक्शन बंद होणार नाहीत

आधार कार्डला गॅस कनेक्शन जोडण्याची योजना तूर्तास स्थगित करण्यात आली आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आहे.

Feb 22, 2014, 11:12 AM IST

‘आधार कार्ड’ला वैधानिक दर्जा, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

कायदेशीर आधार नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने फटकारलेल्या केंद्र सरकारने आधार कार्डाला वैधानिक दर्जा देण्याचा मंगळवारी निर्णय घेतला. युनिक आयडेंटिफिकेशन अॅिथॉरिटी ऑफ इंडियाला(यूआयडीएआय) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत वैधानिक मंजुरी देण्यासाठीच्या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यामुळे आधार कार्ड कायदेशीर झाले आहे.

Oct 9, 2013, 03:55 PM IST