मिनिटाभरात ६२ पुलअप्स काढून आदर्श भोसलेंची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
केवळ सिक्स अॅब्स कमावण्यासाठी नव्हे तर फीटनेस वाढवण्यासाठी पुलअप्स हा फायदेशीर व्यायाम प्रकार आहे. या व्यायामामुळे फीटनेस सुधारण्यास मदत मिळते. याकरिता जीम, व्यायामशाळा यांची गरज नसते. मात्र योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे.
Dec 21, 2017, 03:48 PM IST