'गरीब जनता भाजपचे इलेक्टोरल बॉन्ड विकत घेऊ शकत नाही म्हणून ...', ठाकरेंचे गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Electoral Bonds: जनता कर्फ्यू लागला होता तेव्हा आम्ही 4 ते 5 वेळा फोन केला आणि ट्रेन बंद करु नका, असे सांगितले होते, याची आठवण आदित्य ठाकरेंनी करुन दिली.
Mar 30, 2024, 03:55 PM ISTआदित्य ठाकरेंनी धरला वरळीतील कोळी बांधवांसोबत ठेका, होलिका मातेला घातलं 'हे' साकडं
वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी कोळीवाड्यातील होळीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वरळीकरांसोबत ठेकाही धरला.
Mar 24, 2024, 05:10 PM IST'बेस्ट'च्या भाडेवाढीमुळे आदित्य ठाकरेंचा संताप, म्हणाले 'सामान्य मुंबईकरांवर...'
शुक्रवारी 1 मार्चपासून बेस्ट बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहे. बेस्ट पाससाठी नवे दर लागू करण्यात आले आहेत.
Mar 2, 2024, 03:02 PM ISTVIDEO | "पक्ष पळवला त्यांना मालकी दिली"; राहुल नार्वेकरांच्या निकालावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
Aaditya Thackeray Comment on Rahul Narwekar ncp mla disqualification case
Feb 15, 2024, 09:15 PM ISTThackeray Mission North Maharashtra | आदित्य आणि उद्धव ठाकरेंचे मिशन उत्तर महाराष्ट्र
Thackeray Mission North Maharashtra | आदित्य आणि उद्धव ठाकरेंचे मिशन उत्तर महाराष्ट्र
Feb 13, 2024, 12:30 PM ISTVIDEO | ठाकरेंच्या हस्ते गोदातीरी महाआरती
Maha Aarati On Godavari River By Uddhav Thackeray And Family
Jan 22, 2024, 08:10 PM ISTNASHIK|ठाकरेंकडून सहकुटुंब गोदातीरी महाआरती
Uddhav Thackeray And Family Take Darshan Of Kala Ram
Jan 22, 2024, 08:05 PM ISTNASHIK | काळाराम दर्शनानंतर उद्धव ठाकरे करणार गोदातीरी आरती
Uddhav Thackeray Reach At Kala Ram Mandir Nashik
Jan 22, 2024, 06:25 PM ISTNASHIK | उद्धव ठाकरे परिवारासह काळा राम मंदिरात
Worship Of Ram Idol By Uddhav Thacekray And Family
Jan 22, 2024, 06:10 PM ISTआदित्य ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम, म्हणाले 'शिवडी-न्हावाशेवा पुलाचं उद्धाटन 15 जानेवारीपर्यंत झालं नाही तर...'
"सीएम म्हणजे करप्टमॅन. आपल्या महाराष्ट्र मुंबईच वाटोळं करायला निघाले आहेत. पण येणार सरकार आपला आहे आणि ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले ते जेल मध्ये जाणार म्हणजे जाणारच," असे आदित्य ठाकरेंनी म्हटले.
Jan 6, 2024, 10:53 PM ISTदिशा सालियन मृत्यू प्रकरण; राज्य सरकारकडून आजच SIT स्थापन होणार
Uddhav Thackeray on Disha Salian Issue
Dec 12, 2023, 04:50 PM ISTकसिनोच्या फोटोवर बावनकुळेंचे स्पष्टीकरण..'मी जेवायला बसलो...'
Chandrashekhar Bawankule Casino Photo: चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे.
Nov 20, 2023, 03:34 PM IST'महाराष्ट्र जळत असताना...' बावनकुळेंनंतर आता आदित्य ठाकरेंचा वादग्रस्त फोटो समोर
शिवसेना नेते संजय राऊत यांनी फोटो शेअर केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या कथित फोटोमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कसिनोमध्ये जुगार खेळताना दिसत आहेत. हा फोटो 19 नोव्हेंबरचा असल्याचे सांगितले जात आहे. 19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट मकाऊ,वेनेशाइन इथला फोटो असल्याचा दावा संजय राऊतांन केलाय.
Nov 20, 2023, 02:24 PM ISTमुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक कार्यक्रम मार्गी? समितीने आशिष शेलारांचे आरोप काढले खोडून
Mumbai University Senate Election: आमदार आशिष शेलार यांनी केलेले आरोप समितीने खोडून काढल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Oct 25, 2023, 01:11 PM ISTMaharastra Politics : "आदू बाळासाठी तुमचा एवढा राग..."; आदित्य ठाकरेंची सडकून टीका!
Maharastra Politics : आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली होती. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका देखील केली होती. त्यावरून आता राज्याच्या राजकीय वर्तुळात खडाजंगी पहायला मिळत आहे.
Oct 1, 2023, 03:36 PM IST