भाच्याच्या लग्नात ठाकरे मामांचा जिव्हाळा, महाराष्ट्राच्या राजकारणातही ठाकरे एकत्र येणार?
Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र दिसले. निमित्त होते भाच्याच लग्न. भाच्याच्या लग्नात दोन्ही मामा एकत्र दिसले आणि राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली.
Dec 22, 2024, 09:46 PM ISTबेळगावला केंद्रशाशित प्रदेश करा; आदित्य ठाकरेंची मागणी
Aaditya Thackeray Letter To CM To Announce Balagavi As Union Territory
Dec 10, 2024, 02:10 PM ISTआदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना खोचक सवाल! म्हणाले, 'महायुतीत मनसेला...'
Aaditya Thackeray Slams MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी शिवसेना पक्षाबद्दल केलेल्या विधानावरुन आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी अगदी खोचक शब्दांमध्ये मनसे अध्यक्षांवर निशाणा साधला.
Nov 6, 2024, 01:44 PM ISTVIDEO| मुख्यमंत्री पद वारंवार मागाव लागतंय? आदित्य ठाकरे म्हणाले...
Aaditya Thackeray Reaction On post of Chief Minister Zee 24 Taas Jahir Sabha
Nov 5, 2024, 08:40 PM ISTVIDEO| निवडणुकांनंतर दारं कोणाकोणासाठी खुली आहेत?
Aaditya Thackeray on after Maharashtra Election Situation Zee 24 Taas Jahir Sabha
Nov 5, 2024, 08:35 PM ISTVIDEO| भविष्यात आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे एकत्र येतील का?
Will Aaditya Thackeray and Amit Thackeray together Zee 24 Taas Jahir Sabha
Nov 5, 2024, 08:30 PM ISTMahad| महाडमध्ये शिवसेना UBTच्या स्नेहल जगताप आज उमेदवारी अर्ज भरणार
Shiv Sena UBT Snehal Jagtap will fill nomination form today in Mahad
Oct 28, 2024, 08:00 AM ISTVIDEO|वरळीतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी?
Assembley Election Worli Vidhansabha milind deora Vs Aaditya Thackeray
Oct 25, 2024, 01:45 PM ISTमुंबईतील 1080 एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात- आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप
Aaditya Thackeray on Dharavi Redevelopment: मुंबईतील एकूण 1080 एकर जमीन फुकटात अदानींच्या घशात घातलीय, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
Oct 16, 2024, 02:16 PM ISTसंजय निरुपम विरुद्ध वारीस पठाण; झी न्यूजच्या चर्चासत्रात हिंदुत्व, संविधानाच्या मुद्द्यावरुन घमासान!
Waris Pathan VS Sanjay Nirupan: या कार्यक्रमात एमआयएमचे प्रवक्ते वारीस पठाण आणि शिवसेनेचे प्रवक्ता संजय निरुपम यांच्यात विविध मुद्द्यांवरुन घमासान पाहायला मिळाले.
Sep 28, 2024, 04:44 PM IST2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी का? अजित पवारांमुळे नुकसान झालं? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले...
Devendra Fadanvis: या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आणि सर्व प्रश्नांना आपल्या खास शैलीत उत्तरे दिली.
Sep 28, 2024, 02:06 PM IST'पंचायत'फेम दुर्गेश कुमार यांचा पहिला पगार किती होता? बॉलिवूडमध्ये कोणाला मानतात देव?
Durgesh Kumar: झी न्यूजच्या एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमात पंचायत फेम दुर्गेश कुमार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली.
Sep 28, 2024, 12:36 PM IST'रोजगार देण्यात गुजरात नंबर एक', गुजरातच्या पॅक्स मॉडेलविषयी जगदीश विश्वकर्मा यांचा मोठा दावा
Jagadish Vishkarma Reaction Coperative Movement: सध्या पॅक्स हे मॉडेल गुजरातमध्ये सुरु असून संपूर्ण राज्यात चालवले जाणार आहे.
Sep 28, 2024, 12:07 PM ISTवक्फ बोर्डासंदर्भातील निर्णय हा मुस्लिमांच्या हिताचाच- गुजरातचे गृहराज्य मंत्री हर्ष संघवी
Harsh Sanghavi: वक्फमधील अमेंडमेंड ऐतिहासिक आहे. देशाच्या, वफ्फ बोर्ड आणि मुस्लिम समाजाच्या हिताचा निर्णय असल्याचे ते म्हणाले.
Sep 28, 2024, 11:23 AM ISTसिनेट निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली?
युवासेनेकडून कोण उमेदवार निवडून आले? त्यांना किती मते मिळाली? जाणून घेऊया.
Sep 27, 2024, 08:06 PM IST