aajtak manthan

विद्या बालन म्हणाली, नाही परत करणार नॅशनल अवॉर्ड

 बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिने गुरूवारी म्हटले की ती आपला राष्ट्रीय पुरस्कार परत करणार नाही. हा सन्मान राष्ट्राने दिले आहे, कोणत्या सरकारने नाही. 

Oct 29, 2015, 09:57 PM IST