आईनंच सहा महिन्यांच्या मुलीला जिवंत नाल्यात फेकलं!
आपल्याच चिमुरडीचा आपण योग्य पद्धतीनं सांभाळ करू शकत नाही, अशी भावना मनात निर्माण झाल्यानं एका आईनंच आपल्या ६ महिन्यांच्या मुलीला जिवंत नाल्यात फेकून दिलं... मध्यप्रदेशातल्या रामपूर नयागांवमध्ये राहणाऱ्या रितू आहुजा या आईला पोलिसांनी अटक केलीय.
Sep 17, 2014, 01:43 PM IST