aarti andolan

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली अधिकाऱ्यांची 'आरती'

बदलापूर पश्चिमेकडे भारनियमानसोबत वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने, बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयत अनोखं आंदोलन केलं.

May 18, 2017, 01:08 PM IST