aarti solanki

जिला वजनावरून हिणवलं त्या आरती सोलंकीनं कसं केलं 50 किलो वजन कमी?

Aarti Solanki Weight Loss: अभिनेत्रींना अनेकदा त्यांच्या वजनावरून ट्रोल होतात. त्यांना फार मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. सध्या आता चर्चा आहे ती म्हणजे आरती सोलंकी हिची. आता तिनं आपलं वजन कमी केलं आहे. तिचं नवं रूप पाहून चाहतेही शॉक झाले आहेत. 

Oct 6, 2023, 10:20 PM IST

बिग बॉस मराठी : पहिल्या आठवड्यात आरती सोलंकी घराबाहेर !

'बिग ब्रदर'वरून प्रेरणा घेऊन भारतामध्ये 'बिग बॉस' सुरू झाले. हिंदीप्रमाणेच आता हा रिएलिटी शो आता अनेक भारतीय भाषांमध्ये सुरू झाला आहे. नुकतेच मराठीमध्येही पहिल्यांदा बिग बॉस रसिकांच्या भेटीला आला आहे. मराठीतील पहिल्या बिग बॉसच्या पर्वाचं पहिलं एलिमेशन नुकतच रविवारी पार पडलं. 15 मराठी सेलिब्रिटींमध्ये हा खेळ रंगत आहे. 

Apr 23, 2018, 09:11 AM IST