राम जेठमलानींचे 'निर्भया' प्रकरणी लज्जास्पद वक्तव्य
जुवेनाईल कायद्याबाबत वरिष्ठ वकिल राम जेठमलानी यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. जेठमलानी म्हणाले ही (निर्भया) एक छोटीशी घटना आहे. जी व्हायला नको होती. पण त्यामुळे प्रभावित होऊन जुवेनाईल कायद्यात कोणताही बदल होणे गरजेचे नाही आणि योग्य नाही.
Dec 22, 2015, 05:17 PM IST