abducted

वयाच्या सातव्या वर्षी अपहरण झालेला तब्बल 30 वर्षांनंतर घरी परतला; चित्रपट बनवता येईल अशी रिअल स्टोरी

सात वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. 30 वर्षांनंतर  बंदिवासातून  सुटका झाली. अखेर ‘अशी’ झाली कुटुंबियांशी पुनर्भेट. 

Nov 29, 2024, 10:03 PM IST

पाकिस्तानात दहशतवादीही सुरक्षित नाहीत! हाफिज सईदच्या मुलाबरोबर काय घडलं पहिलं का?

Lashkar-e-Taiba chief Hafiz Saeed Son: लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा थोरल्या मुलाला काही मास्क घातलेल्या व्यक्ती एसयुव्हीमधून घेऊन गेल्या.

Oct 2, 2023, 09:02 AM IST

धक्कादायक! महाराष्ट्रात रोज ३० मुलांचं अपहरण - सर्व्हे

मुलांशी संबंधित गुन्ह्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

 

Jan 19, 2020, 04:56 PM IST

बलात्काराचा गुन्हा दाखल केला म्हणून पीडितेचे कुटुंब जातपंचायतीकडून बहिष्कृत

तिघेही गावी परत आल्यावर कथित जात पंचायतीने त्यांना दमदाटी करुन जातीबाहेर बहिष्कृत केले.

Jun 4, 2019, 04:59 PM IST

'सीतेचं अपहरण रावणानं नाही, तर रामानं केलं'

संस्कृतचे प्रसिद्ध कवि कालिदास यांची रचना असलेल्या 'रघुवंशम'मधील या ओळी आहेत. पण गुजरातच्या विद्यार्थ्यांनाच बोर्डाची ही चूक सुधारावी लागेल, असं दिसतंय. 

Jun 1, 2018, 05:07 PM IST

वाशीतून तीन वर्षांच्या मुलाचे अपहरण

वाशीमध्ये एका तीन वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात केल्याची घटना पुढे आलेय. वाशी रेल्वे स्थानकात मुलाला एक व्यक्ती उचलून नेत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झालेय.

Sep 9, 2017, 01:00 PM IST

शिक्षिकेचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

नागपुरात एका शालेय शिक्षिकेवर सामुहिक बलात्काराची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणी आणि तिच्या मित्राला ५ जणांनी पोलिस असल्याची खोटी बतावणी करत हे कृत्य केले. 

Dec 3, 2014, 08:36 PM IST

इराक यादवी :अपहृत 40 भारतीयांपैकी एक पळून जाण्यात यशस्वी

मीडिया रिपोर्टनं केलेल्या दाव्यानुसार, इराकमध्ये अपहरण करण्यात आलेल्या 40 भारतीयांपैकी एक व्यक्ती दहशतवाद्यांच्या तावडीतून स्वत:ची सोडवणूक करण्यात यशस्वी झालाय.

Jun 20, 2014, 01:02 PM IST