abdul qadir

WORLD DISABILITY DAY : १२ वर्षीय 'डॉल्फीन', हात नसूनही स्विमिंगमध्ये अव्वल

अब्दुल हा जन्मत:च दिव्यांग नाही. २०१४ मध्ये सात वर्षांचा असताना एका अपघातात अब्दुलनं आपले दोन्ही हात गमावले होते

Dec 3, 2019, 07:15 PM IST

पाक दिग्गजाच्या मुलाला मायदेशाकडून नाही तर या टीमकडून खेळायचंय

उस्मानपूर्वी 2013 मध्ये फवाद अहमदनंही ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व स्वीकारत क्रिकेट खेळणं सुरू केलं होतं.

Sep 27, 2018, 11:09 AM IST

पाकिस्तानच्या दिग्गज स्पिनरच्या मुलाचा देशात 'अपमान', आता खेळणार ऑस्ट्रेलियाकडून?

पाकिस्तानी निवड समितीकडून सतत उपेक्षा होत असलेला पाकिस्तानचे महान गोलंदाज अब्दुल कादिर यांचा मुलगा उस्मान कादिर वर्ल्ड कप टी-20, 2020मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याचा विचार करतोय.

Feb 23, 2018, 09:19 AM IST