abhay verma

बॉलिवूडच्या नव्या रोमँटिक जोड्या; वेदांग-शर्वरीपासून शनाया-विक्रांतपर्यंत, 6 फ्रेश पेअर्स जे जिंकतील प्रेक्षकांचं मन!

बॉलिवूडच्या नव्या रोमँटिक जोड्या; वेदांग-शर्वरीपासून शनाया-विक्रांतपर्यंत, 6 फ्रेश पेअर्स जे जिंकतील प्रेक्षकांचं मन!

बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा रोमँटिक चित्रपटांच्या लाट पसरली आहे. प्रेक्षकांच्या उत्सुकतेत भर घालणाऱ्या या चित्रपटांमध्ये जुन्या काळातील प्रेमभावना आणि नव्या पिढीची विचारसरणी यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळणार आहे. या रोमँटिक कथांमुळे काही नव्या जोड्या प्रेक्षकांच्या मनात घर करतील. पाहूयात रुपेरी पडद्यावर जादू करण्यास कोणत्या 6 रोमँटिक जोड्या येणार आहेत.

Jun 21, 2025, 09:30 AM IST
धमाकेदार अ‍ॅक्शन आणि ड्रामा, शाहरुखचा 'किंग' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

धमाकेदार अ‍ॅक्शन आणि ड्रामा, शाहरुखचा 'किंग' चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

शाहरुख खान नुकताच अबुधाबीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला होता, जिथे त्याने आपल्या आगामी 'किंग' चित्रपटाबद्दल महत्त्वाची माहिती दिली. शाहरुखने सांगितले की, सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शक असतील. त्याच्या मते, हा चित्रपट खूपच मनोरंजक आणि धमाकेदार असणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना थिएटरमध्ये जाऊन तो पाहण्याची उत्सुकता निर्माण होईल.   

Jan 28, 2025, 03:26 PM IST
रातोरात स्टार झालेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं? संघर्षापासून स्टार होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा

रातोरात स्टार झालेल्या 'या' अभिनेत्याला ओळखलं? संघर्षापासून स्टार होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांना इंडस्ट्रीत आपला ठसा उमठवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. या अभिनेत्याने अनेक चित्रपटांमध्ये लहान भूमिका केल्यानंतर एका अश्या चित्रपटामुळे त्याचा आयुष्याला एकदम वळण मिळाले की तो रातोरात स्टार झाला. या अभिनेत्याने मोठ्या संघर्षाने आणि धैर्याने आपला ठसा इंडस्ट्रीत उमठवला.

Dec 30, 2024, 02:05 PM IST
'मुंज्या'च्या 'या' अभिनेत्यानं कास्टिंग काउचचा सामना केल्यानंतर सोडलं होतं बॉलिवूड! हरियाणाला गेल्यानंतर एक दिवस...

'मुंज्या'च्या 'या' अभिनेत्यानं कास्टिंग काउचचा सामना केल्यानंतर सोडलं होतं बॉलिवूड! हरियाणाला गेल्यानंतर एक दिवस...

Munjya Fame Actor : 'मुंज्या' फेम अभिनेत्यानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेल्या या घटनेविषयी सांगितलं आहे. 

Oct 2, 2024, 01:31 PM IST
शाहरुखच्याच चित्रपटात त्याच्या मुलीसोबत रोमान्स करणारा 'हा' अभिनेता कोण?

शाहरुखच्याच चित्रपटात त्याच्या मुलीसोबत रोमान्स करणारा 'हा' अभिनेता कोण?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा लेक सुहानासोबत 'किंग' चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटात आता आणखी एका नवीन अभिनेत्याने एन्ट्री घेतली आहे. 

Aug 9, 2024, 07:49 PM IST
 मराठमोळ्या दिग्दर्शकाचा 'मुंज्या' गाजवतोय बॉलिवूड; 5 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई

मराठमोळ्या दिग्दर्शकाचा 'मुंज्या' गाजवतोय बॉलिवूड; 5 दिवसांत 'इतक्या' कोटींची कमाई

Munjya Box Office Collection: मुंज्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत कोटींची कमाई केली आहे. 

Jun 12, 2024, 02:41 PM IST