abhijit katke

Telangana Hind Kesari : पुण्याचा अभिजीत कटके 'हिंद केसरी'; पटकावली मानाची गदा!

Hind Kesari final : महाराष्ट्राच्या अभिजीत कटके (Abhijit Katke) याने हरियाणाच्या सोमवीरला (somveer) टिकू दिलं नाही. हरियाणाच्या सोमवीर याला 4-0 अशा फरकाने लोळवत खिताबावर नाव कोरलं आहे.

Jan 8, 2023, 09:19 PM IST

हुप्पा हुय्या! साताऱ्यात आजपासून घुमणार 'महाराष्ट्र केसरीचा' थरार

महाराष्ट्र केसरीची गदा यंदा कुणाच्या खांद्यावर?  दोन वर्षानंतर घुमणार शड्डुचा आवाज 

Apr 5, 2022, 03:46 PM IST

अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खेळणार नाही

महाराष्ट्र केसरीचा मान त्याला मिळला होता

Mar 14, 2022, 03:06 PM IST

महाराष्ट्र केसरी: आयोजकांकडून मल्लाला मारहाण; काका पवार तालमीचा स्पर्धेवर बहिष्कार

अर्जुन खोतकर यांचे कार्यकर्ते हा पक्षपतीपणा करत असल्याचा आरोप काका पवार यांनी केलाय.

Dec 22, 2018, 02:26 PM IST
alna Conflict In Maharashtra Kesari Kusti Compition PT8M20S

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाचे गालबोट

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वादाचे गालबोट

Dec 22, 2018, 02:25 PM IST

अभिजीत कटके ठरला महाराष्ट्र केसरी, पटकावली चांदीची मानाची गदा

पुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत झाली. सर्वांचे लक्ष लागलेल्या या कुस्ती स्पर्धेत  ने विजय मिळवत चांदीची मानाची गदा पटकावली आहे.

Dec 24, 2017, 07:05 PM IST