abhishek made a shocking revelation

अभिनेत्री घेते 9000चं ब्युटी इन्जेक्शन; अभिषेकने केला धक्कादायक खुलासा

यांच भांडण खूप टोकाला गेलं. बोलताना या दोघांमध्ये अजिबातच भान नव्हतं की ते नक्की दोघं काय बोलत आहेत. समोर आलेल्या व्हिडीओत दिसत आहे की, अभिषेक अभिनेत्रीवर जोरात ओरडताना दिसत आहे.

Dec 11, 2023, 01:31 PM IST