accused in age fudging

धोनीच्या या क्रिकेटरवर वय लपवल्याचा आरोप, दोषी आढळल्यास IPL मधून होऊ शकते हकालपट्टी

IPL 2022 मेगा लिलावात राजवर्धन हंगरगेकरला CSK ने 1.5 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. पण आरोपात तथ्य निघाले तर त्याच्या करिअरवर कायमचा फूल स्टॉप लागू शकतो.

Feb 18, 2022, 08:12 PM IST