achalpur

Rana vs Kadu : बच्चू कडू-रवी राणा यांच्यातला वाद पुन्हा पेटला

बच्चू कडू (Bacchu Kadu) जर दम देत असेल तर जशास तसं उत्तर देणार आणि घरात घुसून मारायलाही कमी करणार नसल्याचं खुलं आव्हानच रवी राणांनी (Ravi Rana) दिलंय. 

 

Nov 2, 2022, 07:23 PM IST

Bacchu Kadu : "या पुढे वाट्याला गेल्यास..., बच्चू कडूंचा रवी राणा यांना थेट इशारा

अमरावतीला (Amravati) परतल्यानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu)  यांनी जाहीर बैठक घेतली. या बैठकीत कडू यांनी राणा (Ravi Rana) यांना थेट इशाराच दिला आहे. 

Nov 1, 2022, 03:18 PM IST
Amravati Achalpur Village Two Year Girl Passed Away From Cholera As Death Toll Rise To Six PT48S

धक्कादायक! कॉलरामुळं 2 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Amravati Achalpur Village Two Year Girl Passed Away From Cholera As Death Toll Rise To Six

Jul 28, 2022, 09:50 AM IST

राडा आणि तणाव, भाजप कार्यकर्त्यांना अचलपूर शहरात येण्यास पोलिसांची बंदी

BJP leaders banned from entering Achalpur: अचलपूर येथे दोन गटांतील राडा प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. भाजप कार्यकर्त्यांना अचलपूर शहरात येण्यास पोलिसांची बंदी घातली आहे.  

Apr 18, 2022, 01:12 PM IST

झेंडा लावण्यावरुन दोन गटात राडा; पोलिसांवरही दगडफेक, एक जखमी

Flag Hoisting Rada :  अचलपूरमध्ये झेंडा लावण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. त्यानंतर तुफान राडा पाहायला मिळाला.  

Apr 18, 2022, 08:03 AM IST

अमरावती, अचलपुरात सात दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतोय 

Feb 27, 2021, 10:02 AM IST