acid attack survivors

Shah Rukh Khan : ...म्हणून शाहरुखच किंग; Acid हल्ल्यातून बचावलेल्यांना आनंद देण्यासाठी मन जिंकणारं काम

Shah Rukh Khan meets acid attack survivors :  बॉलिवूड सुपर स्टार शाहरुख खान यांने कोलकतामध्ये इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या सामन्यात हजेरी लावली. यादरम्यान सुपरस्टारचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहे.

Apr 10, 2023, 10:29 AM IST