actress ashwini bhave

फिल्मी दुनियेपासून लांब असलेली अभिनेत्री अश्विनी भावे सध्या काय करतेय?

अभिनेत्री अश्विनी भावे यांचा जन्म 7 मई 1972 साली झाला. आज अभिनेत्री तिचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे.  याचनिमीत्ताने आज आम्ही तुम्हाला अश्विनी भावेबद्दल काही गोष्टी सांगणार आहोत. अश्विनी भावे यांनी ९० च्या दशकात अनेक चित्रपट दिले आहेत. सध्या अभिनेत्री आज कुठे आणि काय करत आहे? याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

May 6, 2024, 08:10 PM IST

अभिनेत्री अश्विनी भावे यांचा होळीनिमित्त अमेरिकामध्ये पुरणपोळीचा बेत

 अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अमेरिकेत साजरी केली होळी 

Mar 29, 2021, 06:14 PM IST